SSC JHT Recruitment 2026 | हिंदी ट्रान्सलेटर भरती 2026

Staff Selection Commission (SSC) मार्फत Combined Hindi Translators Examination 2026 अंतर्गत विविध ट्रान्सलेटर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

एकूण पदे: 84

  • Junior Translation Officer (JTO)
  • Junior Hindi Translator (JHT)
  • Junior Translator (JT)
  • Senior Hindi Translator (SHT) / Senior Translator (ST)
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)84
2ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
3ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) / ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) /ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
4सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST)/सिनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (STO)
Total84

🎓 शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1, 2, 3:

  • हिंदी/इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी
    • हिंदी ↔ इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 2 वर्षांचा अनुभव

पद क्र. 4:

  • हिंदी/इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी
    • अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 3 वर्षांचा अनुभव

🎯 वयाची अट (01 ऑगस्ट 2026 रोजी):

  • किमान: 18 वर्षे
  • कमाल: 30 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

💼 नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

💰 अर्ज फी:

  • General / OBC / EWS: ₹100
  • SC / ST / ExSM / महिला: फी नाही

🖥️ अर्ज पद्धत:

  • पूर्णपणे Online

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2026 (रात्री 11:00 पर्यंत)
  • अर्ज दुरुस्ती: 19 ते 20 मे 2026
  • परीक्षा (Paper I): ऑगस्ट / सप्टेंबर 2026
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment