Ordnance Factory Chanda Bharti 2026 अंतर्गत Ordnance Factory Chanda येथे 430 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. DBW (Danger Building Worker) तसेच Project Engineer (Chemical/Mechanical) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. AOCP ट्रेडमधील NAC/NTC (NCVT) प्रमाणपत्रधारक उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑफलाइन अर्ज प्रक्रिया, पात्रता, वेतन, आणि महत्वाच्या तारखांची सविस्तर माहिती येथे मिळवा. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे.
प्रवेशपत्र
निकाल
Post Date: 20 April 2026
Last Update: 20 April 2026
पद क्र.
पदाचे नाव
पद संख्या
1
डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)
400
Total
400
शैक्षणिक पात्रता: प्रमाणपत्र: NCVT (म्हणजेच राष्ट्रीय अप्रेंटिसशिप असलेले उमेदवार NCTVT कडून प्रमाणपत्र (NAC) आता NCVT), ट्रेड: AOCP (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट). फीडर ट्रेड: IMCP, MMCP, LACP, PPO, फिटर जनरल, मशिनिस्ट, टर्नर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, बॉयलर अटेंडंट, मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक
वयाची अट: 08 मे 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: चंद्रपूर
Fee: फी नाही.
अर्ज करण्याची पद्धत: Online
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, Dist: Chandrapur (M.S), Pin-442501.
महत्त्वाच्या तारखा:अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 08 मे 2026