पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मध्ये 668 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे – POWERGRID Bharti 2026.

Power Grid Corporation of India Limited ही भारत सरकारच्या मालकीची वीज वितरण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून तिचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे. POWERGRID भारतात निर्मित होणाऱ्या एकूण वीजेच्या सुमारे 50% वीजेचे प्रसारण करते.

PGCIL Recruitment 2026 (POWERGRID Bharti 2026) अंतर्गत Diploma Trainee, Junior Officer Trainee आणि Junior Technician या पदांसाठी एकूण 668 जागा भरल्या जाणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1DTE-डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल)479
2DTC-डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल)111
3DTS-डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे)09
4JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR)18
5JOT-ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A)36
6JTT-ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी15
Total668

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electrical (Power) / Electrical and Electronics / Power Systems / Power)
[SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
[SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

पद क्र.3: 70% गुणांसह सर्व्हे / सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
[SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]

पद क्र.4: 60% गुणांसह BBA / BBM / BBS

पद cr.5: Inter CA / Inter CMA

पद क्र.6: ITI (Surveyor)

वयाची अट: 11 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय कमाल 27 वर्षांपर्यंत असावे.
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज फी:
[SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
पद क्र.1 ते 5: General/OBC/EWS – ₹300/-
पद क्र.6: General/OBC/EWS – ₹200/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 20 एप्रिल 2026] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment