महानदी कोलफील्ड्स लिमिटेड (MCL) मध्ये 500 पदांसाठी भरती जाहीर MCL Bharti 2026

Mahanadi Coalfields Limited (MCL) ही भारतातील प्रमुख कोळसा उत्पादक कंपन्यांपैकी एक असून ती Coal India Limited ची उपकंपनी आहे. MCL Recruitment 2026 (MCL Bharti 2026) अंतर्गत Assistant Foreman (Electrical) (Trainee) (E&M) आणि Technician (Electrician) (Trainee) (E&M) या पदांसाठी एकूण 500 जागा भरल्या जाणार आहेत.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M)150
2टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M)350
Total500

शैक्षणिक पात्रता:MCL Bharti 2026

पद क्र.1: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स पदवी

पद क्र.2:
(i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (Electrician)
(iii) खाणींसाठीच्या आयई नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला 440-550 व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना

वयाची अट: 28 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ओडिशा

अर्ज फी:
General/OBC/EWS: ₹1180/-
[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2026 (रात्री 11:50 पर्यंत)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 07 मे 2026]Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment