Coal India Bharti 2026

Coal India Limited (CIL) Official Website अंतर्गत Management Trainee पदांच्या तब्बल 660 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली Coal India Limited ही “MAHARATNA” सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव

  • Management Trainee

एकूण जागा

  • 660 पदे

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी खालीलपैकी संबंधित शाखेत किमान 60% गुणांसह पात्रता पूर्ण केलेली असावी:

  • इंजिनिअरिंग पदवी
    (Civil / Electrical / Mechanical / System / Electronics & Communication / Industrial Engineering)

किंवा

  • M.Sc. / M.Tech.
    (Geology / Applied Geology / Geophysics / Applied Geophysics)

किंवा

  • MA (Hindi)

किंवा

  • कोणत्याही शाखेतील पदवी + Company Secretary

वयोमर्यादा

  • 01 एप्रिल 2026 रोजी कमाल 30 वर्षे

वयोमर्यादेत सूट

  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS: ₹1180/-
  • SC / ST / PWD / ExSM: फी नाही

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत

  • Online
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2026 (06:00 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 12 मे 2026] Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment