Common Services Centres (CSC) e-Governance Services India Limited अंतर्गत Aadhaar Supervisor/Operator पदांसाठी 300+ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नाव
- Aadhaar Supervisor / Operator
एकूण जागा
- 300+ पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवार खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी:
- 12वी उत्तीर्ण
किंवा - 10वी उत्तीर्ण + ITI
किंवा - 10वी उत्तीर्ण + Diploma
वयोमर्यादा
- किमान 18 वर्षे
नोकरी ठिकाण
- संपूर्ण भारत
अर्ज शुल्क
- नमूद नाही
अर्ज करण्याची पद्धत
- Online
महत्त्वाची तारीख
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2026
| Important Links | |
| जाहिरात | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |