Coal India Bharti 2026
Coal India Limited (CIL) Official Website अंतर्गत Management Trainee पदांच्या तब्बल 660 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेली Coal India Limited ही “MAHARATNA” सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव एकूण जागा पद क्र. पदाचे नाव विषय पद संख्या 1 मॅनेजमेंट ट्रेनी सिव्हिल … Read more