Aadhaar Supervisor Operator Bharti 2026

Common Services Centres (CSC) e-Governance Services India Limited अंतर्गत Aadhaar Supervisor/Operator पदांसाठी 300+ जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नाव

  • Aadhaar Supervisor / Operator

एकूण जागा

  • 300+ पदे

शैक्षणिक पात्रता

उमेदवार खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी:

  • 12वी उत्तीर्ण
    किंवा
  • 10वी उत्तीर्ण + ITI
    किंवा
  • 10वी उत्तीर्ण + Diploma

वयोमर्यादा

  • किमान 18 वर्षे

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

अर्ज शुल्क

  • नमूद नाही

अर्ज करण्याची पद्धत

  • Online

महत्त्वाची तारीख

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2026
Important Links
जाहिरात Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment