(Adiwasi Vibhag Watchman Bharti 2026) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामार्फत चौकीदार (Watchman) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 416 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
📌 जाहिरात क्रमांक: आस्था-पद भरती-2025/प्र.क्र.65/का.2(8)/नाशिक
🔢 एकूण जागा: 416
📋 पदाचे नाव व तपशील: Adiwasi Vibhag Watchman Bharti 2026
- चौकीदार (Watchman) – 416 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा
🎂 वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी):
- किमान: 18 वर्षे
- कमाल: 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची सूट
📍 नोकरी ठिकाण:
- संपूर्ण महाराष्ट्र
💰 अर्ज शुल्क:
- अमागास प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग: ₹900/-
- माजी सैनिक: फी नाही
🖥️ अर्ज पद्धत:
- ऑनलाइन अर्ज
📅 महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 मे 2026 (रात्री 11:55 पर्यंत)
- परीक्षा दिनांक: नंतर जाहीर केला जाईल
| Important Links | |
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |