Adiwasi Vibhag Watchman Bharti 2026

(Adiwasi Vibhag Watchman Bharti 2026) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामार्फत चौकीदार (Watchman) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 416 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 📌 जाहिरात क्रमांक: आस्था-पद भरती-2025/प्र.क्र.65/का.2(8)/नाशिक 🔢 एकूण जागा: 416 📋 पदाचे नाव व तपशील: Adiwasi Vibhag Watchman Bharti 2026 🎓 शैक्षणिक पात्रता: 🎂 वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी): … Read more