संधी – सराव प्रश्नसंच (MCQs) -Practice 1

 
QUIZ START

Results

You On Good Track ! Keep Practice !

Ohhh .You Need More Study and Practice !

#1. ‘संधी’ म्हणजे काय?

संधी म्हणजे शब्दातील वर्ण एकमेकांत मिसळून सांधणे किंवा जोडणे होय.

#2. संधीचे मुख्य किती प्रकार मानले जातात?

स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे तीन मुख्य प्रकार आहेत.

Previous
Next

#3. ‘सूर्योदय’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा.

सूर्य + उदय (अ + उ = ओ) – गुणादेश स्वर संधी.
Previous
Next

#4. ‘सज्जन’ ही कोणत्या प्रकारची संधी आहे?

सत् जन = सज्जन; येथे दोन व्यंजने एकत्र आली आहेत.

#5. ‘निश्चल’ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कोणता?

निः चल = निश्चल; विसर्गाच्या पुढे ‘च’ आल्यास विसर्गाचा ‘श’ होतो.

#6. ‘कविश्वर’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता?

कवि + ईश्वर (इ + ई = ई) – दीर्घत्व स्वर संधी.

#7. ‘वाक्पति’ या शब्दाची संधी ओळखा.

वाक् + पति – कठोर व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास प्रथम व्यंजन संधी होते.

Previous
Next

#8. ‘एकैक’ या शब्दाचा विग्रह कसा होईल?

एक + एक (अ + ए = ऐ) – वृद्ध्यादेश स्वर संधी.

#9. जेव्हा दोन स्वर एकत्र येतात, तेव्हा त्यास कोणती संधी म्हणतात?

दोन वर्ण एकत्र येताना दोन्ही स्वर असतील तर ती ‘स्वर संधी’ असते.

Previous
Next

#10. ‘मन्वंतर’ या शब्दाचा विग्रह ओळखा.

मनु + अंतर (उ + अ = व) – यणादेश स्वर संधी.

#11. ‘चंद्रोदय’ या शब्दाचा संधी प्रकार कोणता?

अ/आ पुढे उ/ऊ आल्यास ‘ओ’ होतो, याला गुणादेश म्हणतात.

Previous
Next

सत् आचार – ‘त’ च्या पुढे स्वर आल्यास ‘त’ चा ‘द’ होतो (तृतीय व्यंजन संधी).

#12. अ/आ पुढे उ/ऊ आल्यास ‘ओ’ होतो, याला गुणादेश म्हणतात.

सत् आचार – ‘त’ च्या पुढे स्वर आल्यास ‘त’ चा ‘द’ होतो (तृतीय व्यंजन संधी).

#13. ‘दुष्काळ’ ही खालीलपैकी कोणती संधी आहे?

दुः काळ = दुष्काळ – ही विसर्ग संधी आहे.

Previous
Next

#14. ‘गंगौघ’ या शब्दाची संधी ओळखा.

गंगा ओघ (आ ओ = औ) – वृद्ध्यादेश स्वर संधी.

#15. ‘नयन’ या शब्दाचा विग्रह काय होईल?

ने अन (ए अ = अय् अ = नयन) – अयादि स्वर संधी.

#16. ‘विपदकाल’ या शब्दाचा योग्य विग्रह निवडा

विपद् काल = विपदकाल (तृतीय व्यंजनाचे रूपांतर कठोर व्यंजनात).
Previous
Next

#17. मराठीतील ‘खिडकीत’ (खिडकी + ईत) ही कोणत्या प्रकारची संधी आहे?

खिडकी ईत = खिडकीत; येथे दुसरा वर्ण (ई) कायम राहिला, म्हणून ही पररूप संधी आहे.

#18. इत्यलम’ या शब्दाचा विग्रह ओळखा.

इति अलम (इ अ = य) – यणादेश स्वर संधी.

#19. ‘निरंतर’ या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता?

निः अंतर = निरंतर (विसर्ग र-संधी).

#20. ‘दिगंबर’ या शब्दाची संधी कोणत्या नियमाने झाली आहे?

दिक् अंबर = दिगंबर; पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन (ग) येते.

Previous
Finish

Leave a Comment