RBI Grade B Officer Bharti 2026

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) अंतर्गत Grade B अधिकारी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 60 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

📌 जाहिरात क्रमांक: RBISB/DA/01/2026-27

🔢 एकूण जागा: 60

📋 पदांचे तपशील: RBI Grade B Officer Bharti 2026

  • ग्रेड B अधिकारी (विविध प्रवाहांमध्ये) – 60 जागा

🎓 शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1:

  • किमान 60% गुणांसह पदवी (SC/ST/PWD: 50%)
    किंवा
  • 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण)

पद क्र. 2:

  • अर्थशास्त्र / वित्त विषयात पदव्युत्तर पदवी
    किंवा
  • ज्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात अर्थशास्त्र/वित्त हे मुख्य विषय आहेत

पद क्र. 3:

  • 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics / Mathematical Statistics / Mathematical Economics / Econometrics / Statistics & Informatics / Applied Statistics & Informatics)
    किंवा
  • गणितात पदव्युत्तर पदवी + PG Diploma (Statistics)
    किंवा
  • Data Science / AI / ML / Big Data Analytics मध्ये पदव्युत्तर पदवी
    किंवा
  • 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी
    किंवा
  • 55% गुणांसह PGDBA

🎂 वयोमर्यादा (01 एप्रिल 2026 रोजी):

  • किमान: 21 वर्षे
  • कमाल: 30 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

📍 नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

💰 अर्ज शुल्क:

  • General / OBC / EWS: ₹1003/-
  • SC / ST / PWD: ₹118/-

🖥️ अर्ज पद्धत:

  • ऑनलाइन अर्ज

📅 महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2026 (संध्याकाळी 06:00 पर्यंत)
  • परीक्षा (Phase I & II):
    • 13 व 14 जून 2026
    • 25 व 26 जुलै 2026
RBI Grade B Officer Bharti 2026 Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment