SAI Bharti 2026: भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती

Sports Authority of India an autonomous organization under the administrative control of the Ministry of Youth Affairs and Sports with its Head Office at Jawaharlal Nehru Sports Complex, Lodhi Road, New Delhi-110003. SAI Recruitment 2026 (SAI Bharti 2026) for 323 Assistant Coach Posts. 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कोच323
Total323
शैक्षणिक पात्रता: SAI NS-NIS, पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भारतीय/विदेशी विद्यापीठातून कोचिंगमधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी. किंवा ऑलिम्पिक/पॅरालिम्पिक/आशियाई क्रीडा स्पर्धा/विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग आणि कोचिंगमधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता.
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2026 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹2500/-  [SC/ST/ExSM/महिला: ₹2000/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2026परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
Important Links
शुद्धीपत्रकClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Leave a Comment