All Maharastra Forest Papers
Forest Guard 2023 Paper Practice - 1
QUIZ START
#1. ‘आज तरी करणार ना काम तुम्ही?’ या वाक्यातील क्रियापद सांगा.
करणार
#2. पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती आहे?
या महाविद्यालयाने मला आर्थिक स्थैर्य दिले, तसेच अनेक गोष्टींशी परिचय करून दिला.
Previous
Next
#3. ‘वाहनांसाठी डोंगरातून काढलेला रस्ता’या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा.
घाट
#4. किल्ल्यांचा तिने कमरेला खोचला. रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे?
जुडगा
#5. प्रमाणलेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे?
औक्षवंत
Previous
Next
#6. ‘सुदैवी ‘या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
दर्दैवी
#7. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा.
जिज्ञासुवृत्ती
Previous
Next
#8. ‘अरेरे, म्हणून, अगबाई,बाहेर, वाहवा, कारण की … पुढीलपैकी केवलप्रयोगी अव्यये कोणती आहेत?
अरेरे, अगबाई, वाहवा
#9. अति शहाणा म्हण पूर्ण करा.
त्याचा बैल रिकामा
#10. ‘ पाऊस पडला असता तर वातावरण गार झाले असते या वाक्याचा प्रकार ओळखा.
संकेतार्थी
#11. ‘शंख करणे’या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
आरडाओरडा करणे
#12. ‘ जो,जी, जे’ या शब्दांची जात ओळखा.
सर्वनाम
Previous
Next
#13. ‘प्रशंसा ‘या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
स्तुती
#14. ” गोपाळ हा मुलगा मुंबईत असून आणि त्याची बहीण दुसऱ्या गावात राहते. ” या वाक्यातील सामान्यनामे कोणती आहेत?
मुलगा, बहीण, गाव
#15. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
विशेषण
#16. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. Many people suffer from the fear of closed spaces.
claustrophobia
#17. Select the most appropriate option to fill in the blank. Ans It was an amazing sight to seea_ of lions in the forest.
pride
Previous
Next
#18. Select the most appropriate option to fill in the blank. The train bound_Jaipur is running late.
for
#19. Sentences of a paragraph are given below in jumbled order. Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph.
A. They return to you in a variety of ways, though you do not realise it.
B. Polythene shopping bags and wrappers are potential threat to urban environment.
C. Once you have discarded them after use, you do not lose your link with them.
D. For example, they choke your drains and provide breeding facilities to deadly germs.
BCAD
#20. Select the most appropriate meaning of the given idiom. Egg on
To provoke
Previous
Next
#21. Sentences of a paragraph are given below in jumbled order.
Arrange the sentences in the correct order to form a meaningful and coherent paragraph.
A. While he was sawing, a man passing by in the street noticed him and said: “Bade mian (big brother), if you continue sawing the branch you are sitting on, you will fall down with it.”
B. Nasiruddin mused to himself: “This foolish man has nothing better to do than go around telling other people what to do and what not to do.”
C. One sunny morning, Mullah Nasiruddin was cutting off the branch of a tree in his garden.
D. As can be expected, Nasiruddin happened to be sitting on that very branch.
CDAВ
#22. Select the most appropriate ANTONYM of the given word. Diffidence
Confidence
Previous
Next
#23. Select the most appropriate option to fill in the blanks. He turned_deaf ear to _advice of his parents.
a; the
#24. Select the most appropriate synonym of the given word. Obstinate
Stubborn
#25. Select the most appropriate meaning of the given idiom. At the eleventh hour
At the last moment
Previous
Next
#26. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. The district administration rose to the occasion and rehablitated the displaced people after the devastating earthquake.
rehablitated the displaced people
#27. Select the most appropriate option to fill in the blank. The children could wait for their turn on the roller coaster.
barely
#28. Parts of the following sentence have been given as options. Select the option that contains a spelling error. You will soon get a promotion since your boss is well disposed towerds you.
disposed towerds you
Previous
Next
#29. Select the most appropriate option to fill in the blank. If no word is needed in the blank, select ‘no word’. Do you have _ good reason for your absence?
a
#30. Select the option that can be used as a one-word substitute for the underlined segment. My sister is interested in the study of plants.
Botany
#31. खालीलपैकी कोणती 2020-21 मधील महाराष्ट्रातील सर्वात मौल्यवान किरकोळ वन उपज आहे?
बांबू
#32. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने तयार केलेला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो?
प्रत्येकी 2 वर्षांनी
#33. विशिष्ट कालावधीत, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला,त्या क्षेत्रातील हजारच्या एककातील एकूण लोकसंख्येने भागल्यास त्यास म्हणतात.
जन्म दर
#34. ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी 1873 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘___’या पुस्तकात, ब्राह्मणी वर्चस्वाखालील शूद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन केले आणि त्याची तुलना अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी केली.
गुलामगिरी
#35. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट (ISFR) 2019 नुसार, महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्यमान च्या दरम्यान आहे.
400 mm आणि 6000mm
Previous
Next
#36. खालीलपैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले भारतीय होते?
बदरुद्दीन तय्यबजी
#37. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट-2021 नुसार, अरुणाचल प्रदेशमधील खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक विशाल वनाच्छादित क्षेत्र आहे?
पाके व्याघ्र प्रकल्प
#38. आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात, ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असे?
वस्तुविनिमय प्रणाली
#39. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1845 ते 1860 पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते यांचे शिष्य बनले.
स्वामी विराजानंद
#40. व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवींच्या टक्केवारीला काय म्हटले जाते?
राखीव ठेव गुणोत्तर
#41. स्थानिक बांबू कारागिरांची कौशल्ये वाढवण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र सरकारने 2014 साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षणकेंद्र (BRTC) स्थापन केले?
चंद्रपूर
#42. महाराष्ट्रामध्ये कोणती तीन भूरुपिक क्षेत्रे आहेत?
दख्खनचे पठार, पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा
#43. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करते?
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य
Previous
Next
#44. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे?
भाग 4A
#45. खालीलपैकी कोणते सिंधू संस्कृतीचे एकमेव बंदर शहर होते?
लोथल
#46. खालील समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? 35÷ 9 x 4 -7 = 192 + 3
÷,+
#47. खालील संख्याक्रमामध्ये असे किती ‘6’ आहेत, ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब नंतर ‘2’ येतो पण ताबडतोब आधी ‘1’ येत नाही? (डावी) 12 6 726 16 286 26 1 16 286 25 6 1 36 16 29 176 2 16 2 (उजवी)
3
#48. एका चौकामधून जाणारे चार रस्ते हे बाजार, शाळा, हॉस्पिटल आणि मनोजचे घर असे जातात. मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आणि घराकडून येतो. जर तो चालत राहिला, तर तो बाजारात पोहोचेल. हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे. चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे?
पूर्व
Previous
Next
#49. यात असे किती स्वर आहेत, ज्यांच्या लगेचच आधी एक व्यंजन येते आणि तसेच लगेचच नंतर एक व्यंजन येते? (डावी) A D FLHEFHE ODF DKE USED FZUM PONSGIM (उजवी)
5
#50. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा. WORD, BTWI, GYBN, LDGS, ?
QILX
#51. चार अक्षर-समूह दिले आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात न बसणारा शोधा.
XVTS
#52. ‘DESCRIPTION’ या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यास, पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचे स्थान बदलणार नाही?
0
Previous
Next
#53. एका वर्गात मोहन आणि सोहन हे शेवटून अनुक्रमे 12 व्या आणि 14 व्या स्थानावर आहेत. वर्गात जर एकूण 82 मुले असतील, तर सुरुवातीपासून त्यांचे स्थान काय आहे?
अनुक्रमे, 71 आणि 69
Previous
Next
#54. A + B म्हणजे, A हे B चे वडील आहेत. A – B म्हणजे, A हा B चा भाऊ आहे. A B म्हणजे, A ही B ची पत्नी आहे. A / B म्हणजे, A हा B चा मुलगा आहे. जर R + T-W P आहे, तर P चे R सोबत काय नाते आहे?
जावई
#55. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा. 1, 2, 3, ?, 29
10
#56. ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. अल्जेरिया : आफ्रिका ::क्युबा ?
उत्तर अमेरिका
Previous
Next
#57. A + B म्हणजे, A हे B चे वडील आहेत. A – B म्हणजे, A हा B चा भाऊ आहे. A B म्हणजे, A ही B ची पत्नी आहे. A / B म्हणजे, A हा B चा मुलगा आहे. जर M – T / PN आहे, तर N चे T सोबत काय नाते आहे?
वडील
#58. खालील मालिकेत न बसणारे पद ओळखा. B2A, D4C, F6E, H10G, J10I.
H10G
Previous
Next

#59. खालील मालिकेत पुढे येणारी आकृती निवडा.
#60. खालील समीकरणातील कोणत्या दोन अंकगणितीय क्रियांची अदलाबदल करणे आवश्यक आहे, जेणेकरून समीकरण गणितीयदृष्ट्या अचूक होईल? 7-28÷4 x 9 = 87 + 17
+ आणि –
Previous
Finish
Advertisment


